Paanch prani


Master : Paanch praniyache naav saang je panyat rahatat

Ganya : ek beduk…

Master  : barobar…!!! Aani baakiche chaar?

Ganya  :  Bedkachi aahi, baba, bahini ani baahu.

Maaji satakli re

प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: " ओ वाघोबा!
एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?"
वाघ : " अरे मारू नाहीतर काय? अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
" एवढी मोठ्ठी मांजर!
एवढी मोठ्ठी मांजर!"
"मग... माझी सटकली रे!!! क्योंकी कुछभी करनेका.........लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका....

GF ani BF funny marati sms

Girl Friend : Maazi purse gari rahile re
mala 2000 rs. chi garaj aahe.
Ahta desil kaa?

Boyfriend : he ge 20 rs. Riksha kar…
Gari jaa..
Purse gehun ye : -)

Shopkeeper and custmer funny marathi sms

Shopkeeper and custmer funny marathi sms

एक दुकानदार पॅरॅशूट विक्रीचा व्यवसाय
करायचं ठरवतो.

एक ग्राहक त्याच्याकडे पॅरॅशूट
घेण्यासाठीयेतो.

ग्राहक : (शंका येऊन) अहो, हे पॅरॅशूट
चांगल्या प्रतीचं आहे ना?
उडी मारल्यावर बटन दाबताच उघडेल
ना?

दुकानदार : हो नक्कीच.
अगदी खात्रीचा माल आहे.

ग्राहक : आणि नाही उघडलं तर?

दुकानदार : तुमचे पैसे परत.
अगदी खात्रीचा माल आहे.