पालक

पालक किती निष्ठुर असतात पहा नं..?

आधी म्हणतात अनोळखी लोकांशी बोलत जावू नकोस अन आता
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
arrange marriage कर म्हणतात ....!!

Katrina

कँटरीना एकदा दादा
कोंडकेना विचारते
दादा तुम्ही चड्डी कुठे शिवता .?
दादा:"च्यामायला कुठे म्हणजे काय??"
.
.
.
.
.
जिथे फाटते तिथे

80+90 किती???

मास्तर : पोरांनो,सांगा 80+90 किती???
गणप्या : 100......
मास्तर : येडया... 80+90=170......
गणप्या : ओ मास्तर काहिपण शिकवूनका,लहानपण ापासून आम्ही ऐकले आहे,
.
.
"अक्कड-बक्कड बंबे बो....80-90 पुरे 100(सौ)"

चड्डी काढून मारेन तुला....

गुरुजी - बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून
मारेन तुला....
.
.
.
.
.
.
.
.
.
बंडू - पण सगळी चूक माझी आहे,
तुम्ही का चड्डी काढताय..??..

GF / BG names in mobile

मुली आपल्या बॉयफ्रेंड चे नाव
मोबाईल मध्ये
कोणत्या नावाने सेव्ह करतात त्याचे
काही नमुने ...
1. My luv
2. Sweetu
3. Darling
4. Swthrt
5. Honey baby
6. Jaanu
---------------------------------------
मुले आपल्या गर्लफ्रेंड चे नाव मोबाईल मध्ये
कोणत्या नावाने सेव्ह करतात त्याचे
काही नमुने ...
1. Sonu halwai
2. Rashid Plumber
3. Bhola foji
4. Sarpanch
5. Hawaldar
6. Bittu langda
7. Pappu mistri
8. Customer care
तुमच्या कडे काही नमुने असतील त नक्की कॉमेंट
मध्ये
लिहा.

मी कोण??

चिंटू जोशी काकुंच्या दारावर ठकठक करतो.
जोशी काकू : कोण आहे?
चिंटू : मी आहे ?
जोशी काकू : मी कोण??
चिंटू : तुम्ही जोशी काकू...!!!!

Before and after Marriage

लग्ना आधी ......
.
.
.
.
जीने लगा हू, पेहले से ज्यादा.....
पेहले से ज्यादा... तुम पे मरने लगाहू......
.
.
.
.
.
लग्ना नंतर....
.
.
.
.
पिने लगा हू ...पेहले से ज्यादा..
पेहले से ज्यादा.... तुमसे डरने लगाहू.

Pom...Pomm

एका बाई ने येणाऱ्या बसला थांबवले ...
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय ..जरा पोमपोम वाजवून दाखवा की.....!!!!!!!!

one girl in railway Station

रेल्वे स्टेशनवर एक स्री सामान घेउन
बसली होती तेवढ्यात एक हमाल
त्या स्री समोर येउन उभा राहिला व मॅडम
हमाल पाहिजे ?
.
.
.
.
.
.
.
.
.
ती स्री : नको , हमाल कशाला माझे
पती माझ्यासोबत आहेत ना .

Sukh Karta Dukhharta

Sukh Karta Dukhharta
Varta Vighnachi
Noorvi Poorvi Prem Krupya Jayachi
Sarwangi Sundar Utishendu Rachi
Kanthi Jhalke Maad Mukhta Padhanchi
Jai Dev Jai Dev
Jai Mangal Murti
Darshan Marte Maan Kamana Purti
Jai Dev Jai Dev
Ratna Khachikata Para
Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi
Nurvi Purvi Prem Krupa Jayachi
Sarvangi Sundar Uti Shendurachi
Kanti Jhalke Mal Mukataphalaanch i
Jai Dev Jai Dev
Jai Mangal Murti
Darshan Marte Maan Kamana Purti
Jai Dev Jai Dev
LyricsMasti.Com
Ratnakhachit Phara Tujh Gaurikumra
Chandanaachi Uti Kumkum Ke Shara
Hire Jadit Mukut Shobhato Bara
Runjhunati Nupure Charani Ghagriya
Jai Dev Jai Dev
Jai Mangal Murti
Darshan Marte Maan Kamana Purti
Jai Dev Jai Dev
Lambodar Pitaambar Phanivar
Vandana
Saral Sond Vakratunda Trinayana
Das Ramacha Vat Pahe Sadna
Sankati Pavave Nirvani Rakshave
Survar Vandana
Jai Dev Jai Dev 2
Jai Mangal Murti
Darshan Marte Maan Kamana Purti
Jai Dev Jai Dev

"श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या"

शुभ प्रभात ......

आपना सर्वांना "श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या"
तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होऊदेत
हीच श्री चरणी प्रार्थना
"गणपती बाप्पा मोरया "

॥ गणपती बाप्पा मोरया ॥ ॥ मंगल मुर्ती मोरया ॥

पहाट उगवली...
लगबग झाली... निरंजनाचे ताट नि पाट घेवुन हाती...
आरती सजली...
कल्लोळ झाला...
जल्लोश झाला...
ढोलताशाच्या गजरात "बाप्पा" माझा आला...।।।
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
॥ मंगल मुर्ती मोरया ॥
आपणास आणि आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छ

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

सनईचा सुर कसा वा-याने धरला, ढगांचा ढोल घुमूलागला।
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला।
पाउस फुलांचा वर्षाव स्वागत आला।
आला आला आला, माझा गणराज आला।।
गणेशचतुर्थी व गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
.
.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

Funny Causes for Girls blocked in FB

आजकाल मुली छोट्या छोट्या कारणांवरुन block करतात... याचेच काही नमुने:-
.
Boy : Whats your Name??
गर्ल : पलक एंड यू
Boy : पनीर
*BLOCKED!!!*.
.
Girl : Hello i am khusbu
Boy : खुशबू का दूसरा नाम सायकिल अगरबती.
....कोने कोने में खुशबू फैलादे !
*Blocked*.
.
Girl: What's up..?
Boy: उत्तर प्रदेश ..
*Blocked*.
.
boy : आज मौसम अच्छा है मॉल चलते है .
गर्ल : वहा क्या करेंगे??
Boy : हवन करेंगे,हवन करेंगे
*Blocked*.
.
Girl : see ya!
Boy : राम चन्द्र कि जय !
*Blocked*.
.
Girl: have a Good Day....
Boy: No thank .. I like Parle-Gmore...
*BLOCKED*.
.
लड़की ने फेसबुक में status डाला
"waiting for EXPRESS"…
Boy : कुली है क्या ??
*Blocked*.

Fool

मुली प्रेमात पडतात तेव्हा तिचे पालक विचारतात,
कोण आहे तो 'मुर्ख'...?
आणि मुले प्रेमात पडतात तेव्हा त्याचे पालक
विचारतात 'मुर्खा' कोण आहे ती मुलगी?
.
.
.
.
.
.
.
.
.
तात्पर्य : कोणीही प्रेमात पडले तरी मुलेच 'मुर्ख' ठरतात.

एक खरी प्रेमकथा.....

 एक खरी प्रेमकथा.....
Break-Up Ke Baad..
मुलगी :तुझी नविन गर्लफ्रेँन्ड खुप
छान आहे..
(तीने चांगलचं Impress केलं असेल..)

मुलगा : हो आहेचं ती..
(पण सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस..)
मुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n
Joking आहे..
(ह्यातलं माझ्यात काहीचं नव्हतं म्हणुन आपलं Break-Up झालं वाटतं...)
मुलगा : असेलही..
(पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही..)
मुलगी : मला आशा आहे
तुम्ही शेवटपर्यँत
खुश राहाल
एकत्र राहाल..
(कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही..)
मुलगा : I Hope So आम्हीराहू..
(पण आपण नातं का नाही टिकवू शकलो..??
का शेवटपर्यँत पोहचू शकलोनाही..??..)
मुलगी : Well आता मी निघते Bye..
(माझं रडणं सुरु व्हायच्या आत..)
मुलगा : हा मी पण निघतो..
(Plz इथुन गेल्यानंतरतु रडु नकोस..)
मुलगी : Bye..
(मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर..)
मुलगा : भेटु परत..
(तुझ्यावर प्रेम कारायचं कधीचं थांबवू शकत नाही...)
आयुष्यात प्रत्येक
गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात...
ज्यांची जागा दुसरंकुणीचं घेऊ शकत,
आयुष्यात कितीही माणसंयेऊ देत
ते नेहमीचं
Special असतात आणि राहतात...

Petrol

आता पेट्रोल तेव्हाच स्वस्त होईल । .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. जेव्हा चायना वाले काढतील....

Priyakar & Priyasi

प्रियकर -प्रिये ,मला तुझी आठवण
झाली की मी तुझ्या फोटो कडे बघत
राहतो ..,
.
प्रियसी -
आणि माझ्या आवाजाची आठवण
झाली तर..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर -मग काय एक दगड घेऊन
कुत्र्याला मारतो ....!

दम असेल तर एक एक जण या..

काल मला १० जणांनी खूप मारला..
.
.
संता : मग तू काय केलास?
.
.
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक
एक जण या..
.
.
संता : मग?
.
.
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन
परत मारलं.....

जिवन म्हणतात.....

मोर नाचताना सुद्धा रडतो...

आणि..

राजहंस मरताना सुद्धा गातो....

दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही...

आणि..
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जिवन म्हणतात.....

Zakkas मुलगा

विमानात एकदा गंपू शेजारी एक लहान मुलगा बसलेला असतो...!!!

गंपू उगाचच शायनिंग मारायला आणि त्याच्याशी जवळीक करायला त्याला एक प्रश्न विचारतो,

गंपू: बाळा तुझे नाव काय..??
तू कुठे राहतोस...??
तू कितविला आहेस...??
तू कोणत्या शाळेत आहेस..??
तुला किती भाऊ बहिणी आहेत..??
तुझे आई बाबा काय करतात..??

या सर्व प्रश्नांची तू उत्तरे दिलीस तर मी तुला एक खूप मोठ्ठे चॉकलेट देईन..!!

छोटा (पण पुणेरी मुलगा): काका या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगा मी तुम्हांला दोन मोठी मोठी चॉकलेट देईन...!!

आणि सध्या हे एक चॉकलेट खा आणि गप्प बसा
आणि
मला एअर होस्टेस वर लाईन मारू द्या...

माश्या मारतोय...

मुलगी : काय करतोयस??
मक्या : माश्या मारतोय...
मुलगी : किती माश्या मारल्या???
मक्या : ३ माद्या आणि २ नर ...एकूण ५
मारल्या बघ...
मुलगी : अरे पण तुला कसं समजलं नर आहे
की मादी??
.
.
.
.
.
मक्या : ३ आरश्या(mirror) समोर
बसल्या होत्या....आणि २ दारू
च्या बाटली शेजारी!!!

Calculate

३५० रु. ला एक डजन आंबे आले..
तर एक आंबा कसा पडला..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
पिशवी फाटली असेल म्हणुण
पडला असेल खाली...

तुम्ही पण ना लगेच MATHS चालु
करता.

परंतु

पहिलीत मन नाही रमल्यास
.
.
दुसरीत नक्की रमेल
.
.
.
.
.
.
.
परंतु
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलांना शाळेत नक्की पाठवाच

खि खि खि खि

"न्यूटनच्या बायकोचा उख
आईला पाहून बाळ खुदुखुदु
हसलं...
.
.
आईला पाहून बाळ खुदुखुदु
हसलं...
.
.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध
लावत
बसलं...
. ०खि खि खि खि

Mast marathi sms

उंदीरगिरी

""तीन उंदीर
गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामात खावून बाहेर
येतो.
दुसरा उंदीर: मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर
येतो.
तिसरा उंदीर
उठतो आणि जायला लागतो
पहिला आणि दुसरा उंद
विचारतात,
काय झाल कुठे चालला?
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा कीस
घेवून...

2 Lazy Students

दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:

पहिला : अरे यार ! आज कोणता पेपर होता ?...

दुसरा : गणिताचा..

पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास....?

दुसरा : नाही रे...! बाजूच्या मुलीकडे calculator
पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला...