Black and White

एकदा तिन काळे मित्र एकत्र रस्त्याने जात होते.
रस्त्यामध्ये त्यांना एक परी भेटली.
परि :- तुमची एक एक इच्छा सांगा, मी ती पूर्ण
करुन देते.
पहिला :- मला गोरा आणि सुंदर बनव.
परि त्याची इच्छा पूर्ण करते
दुसरा :- मला पण गोरा आणी सुंदर बनव.
परी दुसर्‍याची पण ईच्छा पूर्ण करते.
त्यानंतर तिसरा मित्र जोरा जोरात हसु लागाला,
आणि म्हणला
ह्यांना पुन्हा पहिल्या सारख बनवुन दे ...

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते.

एकदा बस मध्ये खूप गर्दी असते.

उभे राहुन कंटाळलेली एक बाई
एका गाठोदयावर बसते.

एक माणूस : बाई, गाठोदयावर नका बसु. टरबुज फुटतील …

बाई : गाठोदयात टरबुज आहेत का ?

माणूस: नाही, खिळे आहेत ….

शाळा VS कोलेज...

शाळा VS कोलेज...
शाळा: पेन्सिल,रबर,शार्पनर,पेन,पट्टी...
काँलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला..
शाळा: वर्गात येण्याआधी"टीचर,मे आय कम इन?"
किंवा"टीचर ,मी आत येवू का?"
काँलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार
आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.
शाळा: सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार!
काँलेज: मित्राला बोलणार"अरे यार वहिचे एक पान
तर दे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व
बोलणार काय स्कॉलर आहे हा यार...
काँलेज:काँलेज मध्ये सर्व बोलणार"काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा: शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर
बसावे लागते..
काँलेज: काँलेज मध्ये उशिरा आले
कि पहिल्या बाकावर बसावे लागते..
शाळा: यार मला ती आवडते..
काँलेज:सांभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी...

गंपू roxx....कस्टमर केअर shocks....

माझा मोबाइल
माझ्या म्हशीने
गिळलाय!!
.
.
कस्टमर केअर : मग,
आम्ही काय
करू?
.
.
.
गंपू : मला फक्त एवढं
सांगा की,
ती गावाबाहेर गेली तर
मला 'रोमिंग'
नाही ना लागणार......

गंपू roxx....कस्टमर केअर shocks....
Related Posts Plugin for WordPress, Blogger...