८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता . . . .

मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस? . . . .

बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी कशाला घराचा फोन वापरू. . . . . .

मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला घराचा फोन वापरू. . . . .

कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग एवढं बिल कस?

No comments: