भिकारी Joke

पहिला भिकारी : काल मला १०० रुपये भिक मिळाली,त्यात मी मस्त ५ STAR हॉटेलात जेवून आलो..

दुसरा भिकारी : ह्या १०० रुपयात जेवण शक्यच नाही..

पहिला भिकारी : मी मस्त आत गेलो..भरपेट जेवलो...न बिल झाले ५०००..तर त्यांनी पोलिसांना बोलावले..

दुसरा भिकारी: च्यायला मग काय झाले ?

पहिला भिकारी : काही नाही हॉटेल बाहेर येताच मी पोलिसांना १०० रुपये दिले आणि म्हटलं..घ्या प्रकरण मिटवून.

No comments: