डेटॉल साबण आहे?

मुलगा- (दुकानदारास) काका,डेटॉल साबण आहे?

दुकानदार- (नाकातून बोट काढून ) हो आहे की.

मुलगा-मग आधी त्याने हात स्वच्छ धुवा आणि मला दोन किलो बासमती तांदूळ द्या. :D

No comments: