Marathi funny sms

बाई
चिंटूला विचारतात , " तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे "
चिंटू: माझे  बाबा ......!बाई : का रे ?...चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात ...!

No comments: