एक बाई दुसर्‍या बाईला

एक बाई दुसर्‍या बाईला विचारले

पहिली बाई : तुम्ही गहू कसा आणला?

दुसरी बाई : पिशवीतून आणला.

पहिलीबाई : तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?

दुसरी बाई : चुलत भावाने आणला.

No comments: