Wife Birthday Gift

पत्नी : माझा वाढदिवस आहे... काय गिफ्ट आणलंस?

पती : ती बीएमडब्ल्यू दिसतेय?

पत्नी : हो....

पती : त्याच रंगाची नेलपॉलिश आणली आहे!

No comments: