Diwali Special Funny SMS


Diwali Special ;-p

मुलगा पडतो.. आणि रक्त येऊ लागत.....♥
तो आपल्या Girlfriend कडे आशेने पाहतो ♥
की ती आपलादुपट्टा फाडुन मदत करेल...

तेवढ्यात् Girlfriend म्हणते . . . .
.
.
.
.
" बघु पण नकोस नलायका...!
दिवालीचा नविन ड्रेस आहे... ;-p ;-d

No comments: