Three yeda

तीन येड़े ट्रेन ने प्रवास करत असतात तेवढ्यात कोणीतर ट्रेनची चैन ओढतो ट्रेन थाम्बते ......

Frist yeda : मला वाटते ट्रेनचा टायर पंचर झाला असेल ......

Second yeda  : ट्रेनचा टायर ख़राब झाला असेल ....

Third yeda : थांबा मी खाली उतरून बघतो ........ आईला हे बघा कोणीतरी ट्रेनचे टायरच घेवुन पलालेत ......

No comments: