माझ्याकडं काय बघतोयस

मुलगी : माझ्याकडं काय बघतोयस?? तुला बहिण हाय का नाय??

मुलगा : हाय की म्हणुन तर बघतोय.

मुलगी : का ??
.
.
.
.
.
  मुलगा : कारण ती म्हणत्या. . . . . . .
"गोरी गोरीपान फुलासारखी छान दादा मला एक
वहिनी आण !" :)

No comments: