Chintu Funny sms

Chintu ने गर्ल फ्रेन्ड चे नाव ब्लेड ने आपल्या हातावर लिहिलेआणि ५ मिनिट ने जोरात रडू लागलाचिंटूचा

Friend : का रे का रडतोस ?.......

Chintu: अरे ..चुकून आधीच्या जुन्या गर्ल फ्रेन्ड चे नाव लिहिले :'(

No comments: