Funny Marathi Joke

Jampya : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

Pampya: अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

Jampya
: म्हणजे?

Pampya : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

Jampya:
हात्तिच्या...एवढंच ना.

Pampya : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

No comments: