Yamraaj and Naaradmuni funny sms

Yamraaj १०० लोक घेऊन यमलोकात चाललेले
असतात..
वाटेत Naaradmuni भेटतात..
Naaradmuni :- हे काय यमराज.?
१०० लोक एकसाथ घेऊन चाललात..?
..
.
.
.
.
.
.
.
.
.
Yamraaj :- काय करणार मुनिवर.?
मार्च एंडिंग आहे ना……
टार्गेट पूर्ण करायचं.. हा हा हा हा..

No comments: