Funny marathi Santa sms

Santala Computer Institite मध्ये job मिळाली.

पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही.
रात्रभर काम करत बसला.

खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं, ''रात्रभर जागून एवढं कसलं काम करत होतास ?''

Santa म्हणाला, ''अहो Sir, सगळ्या की-बोर्डावर 'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता.
सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या !!!''

No comments: