Marathi jokes

एका BAR मध्ये एकदा झोलर बिअर ची ऑर्डर करतो..
बाजूची मुलगी: योगायोग आहे,मी पण बिअर ऑर्डर
केलीय.
झोलर :- अच्छा, मी सेलिब्रेटकरतोय.

मुलगी :- मी पण...
झोलर :- योगायोग आहे. काही विशेष कारण??

मुलगी :- माझ लग्न होऊन ४ वर्ष झाली, अजून मुल
नव्हत. आज मी"Pregnent" आहे.

झोलर :- मी पण शेतकरी आहे, माझ्या कोंबडीला २
वर्ष झाली अजून अंड देत नवती, आज अंड दिल.

मुलगी :- आज कस काय दिल? काय केल हो तुम्ही?

झोलर :- काही खास नाही, फक्त "कोंबडा"
बदलला मी.

मुलगी :- काय योगायोग आहे.........
मी पण तेच
केलाय...

No comments: