khupch chan SMS

CUSTOMER: अहो, डासांच औषध मारल पण तरीसुद्धा डास कानाजवळ येउन गुणगुणत आहेत...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चालु दुकानदार: अहो, मेलेल्या डासाची बायका पोरे तुमच्या कानाजवळ येउन
रडत असतील.

No comments: