2 Lazy Students

दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:

पहिला : अरे यार ! आज कोणता पेपर होता ?...

दुसरा : गणिताचा..

पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास....?

दुसरा : नाही रे...! बाजूच्या मुलीकडे calculator
पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला...

No comments: