माश्या मारतोय...

मुलगी : काय करतोयस??
मक्या : माश्या मारतोय...
मुलगी : किती माश्या मारल्या???
मक्या : ३ माद्या आणि २ नर ...एकूण ५
मारल्या बघ...
मुलगी : अरे पण तुला कसं समजलं नर आहे
की मादी??
.
.
.
.
.
मक्या : ३ आरश्या(mirror) समोर
बसल्या होत्या....आणि २ दारू
च्या बाटली शेजारी!!!

No comments: