मी कोण??

चिंटू जोशी काकुंच्या दारावर ठकठक करतो.
जोशी काकू : कोण आहे?
चिंटू : मी आहे ?
जोशी काकू : मी कोण??
चिंटू : तुम्ही जोशी काकू...!!!!

No comments: