Showing posts with label Funny jokes. Show all posts
Showing posts with label Funny jokes. Show all posts

काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?

बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या...
बाबा:-ऑ...मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

शब्द कुठे जातात?

वर्गात शिकवुन झाल्यावर...
गुरूजी: कोणाला काही प्रश्न
विचारायचा असेल तर विचारा.
बंड्या: सर तुम्ही डस्टर फिरवल्यावर
फळ्यावरचे शब्द कुठे जातात?
गुरूजींनी स्वतःच्या डोक्यात
डस्टर जोरात मारून घेतला


शब्द कुठे जातात?

वर्गात शिकवुन झाल्यावर...
गुरूजी: कोणाला काही प्रश्न
विचारायचा असेल तर विचारा.
बंड्या: सर तुम्ही डस्टर फिरवल्यावर
फळ्यावरचे शब्द कुठे जातात?
गुरूजींनी स्वतःच्या डोक्यात
डस्टर जोरात मारून घेतला


शब्द कुठे जातात?

वर्गात शिकवुन झाल्यावर...
गुरूजी: कोणाला काही प्रश्न
विचारायचा असेल तर विचारा.
बंड्या: सर तुम्ही डस्टर फिरवल्यावर
फळ्यावरचे शब्द कुठे जातात?
गुरूजींनी स्वतःच्या डोक्यात
डस्टर जोरात मारून घेतला


पुणेकर

स्थऴ : अर्थातच पुणे
एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवर' एक अवकाश यान येते..
आकाशातून मोठा लाईट मारुन एलिअन लोक
घोषणा करतात..
" आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! "
.
.
.
.
.
.
.
खालून एक पुणेकर :
ते काही असू दे... पण गाडी गेट समोर लावायची नाही

विचार करा कसं काय...?

एका महिलेला तीन जावई असतात.
जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.

पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.

दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.

२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले...
दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल...यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.

सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.

विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..! "

गर्दीत चालता चालता ...

गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा धक्का एका मुलीला लागला.
कुशाभाऊं : Sorry
मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?
कुशाभाऊं घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले.
एवढ्यात एका देखण्या तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला.
तो पण sorry म्हणाला.
मुलगी (लाजत) : इट्स ओ. के.
कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत???

एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या

एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे...
 .
 .
 .
 .
 .
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते
 आणि
 हात पुढे करून म्हणते;'' मम्मी पेन.....''..
 .
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ahhhh....मम्मी ''....
संतूर बिंतूर चा काही कमाल नाही....... ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून

प्रियकर – प्रिय funny sms

प्रियकर – प्रिये, मला तुझी आठवण झाली की मी तुझ्या फोटो कडे बघत राहतो….
.
प्रियसी – आणि माझ्या आवाजाची आठवण झाली तर..?
.
.
.
.
प्रियकर – मग काय एक दगड घेऊन कुत्र्याला मारतो….

२ रुपयात गाजराचा हालवा ! २ रुपयात गाजराचा हालवा !

एका जत्रे मध्ये एक माणूस जोर जोराने ओरडत
होता
.
२ रुपयात गाजराचा हालवा !
२ रुपयात गाजराचा हालवा !
.
.
तर सगळे लोक त्याच्या कडे गेले आणि २ रुपये
दिले आणि तंबू मध्ये गेले
आत गेल्या नंतर लोक म्हणाले: कोठे आहे
गाजराचा हालवा??
.
.
माणूस: हा बघा ! माझा मुलगा !
ह्याच नाव गाजर आहे
आणि
.
.
.
.
आणि आता तुम्हाला हा जोक समजलाच असेल मित्रांनो...

नसेल समजला तर २ रुपये द्या आणि जावा तंबू मध्ये

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream आहे
का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती घाबरते !!!"

स्वप्न !

स्वप्न !
काळू : माझे स्वप्न आहे
मी माझ्या वडिलांसारखच
महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.
बाळू : तुझे
बाबा महिन्याला ५००००० रुपये
कमावतात ?
काळू : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे
कि महिन्याला ५००००० रुपये
कमवावेत !

Superb funny marathi sms

एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून
आजुबाजूच्या शेतातून धावायला लागते
आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.

रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर
गाडी थांबते. रेल्वे चालक
संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात
आणि त्याला प्रश्न विचारतात.

अधिकारी- संता, तू असे का केलेस..??
संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता.

मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून
बाजूला जात
नव्हता.

अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..??
एका माणसासाठी तू हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..??
संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण
तो माणूस
पटरी सोडून इकडे तिकडे
धावायला लागल्यावर मी तरी काय

Zakkas मुलगा

विमानात एकदा गंपू शेजारी एक लहान मुलगा बसलेला असतो...!!!

गंपू उगाचच शायनिंग मारायला आणि त्याच्याशी जवळीक करायला त्याला एक प्रश्न विचारतो,

गंपू: बाळा तुझे नाव काय..??
तू कुठे राहतोस...??
तू कितविला आहेस...??
तू कोणत्या शाळेत आहेस..??
तुला किती भाऊ बहिणी आहेत..??
तुझे आई बाबा काय करतात..??

या सर्व प्रश्नांची तू उत्तरे दिलीस तर मी तुला एक खूप मोठ्ठे चॉकलेट देईन..!!

छोटा (पण पुणेरी मुलगा): काका या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगा मी तुम्हांला दोन मोठी मोठी चॉकलेट देईन...!!

आणि सध्या हे एक चॉकलेट खा आणि गप्प बसा
आणि
मला एअर होस्टेस वर लाईन मारू द्या...

Panchat Joke

अतिशय पांचट जोक आहे
प्रत्येकाने आपआपल्या जबाबदारीवर वाचावा
रिझल्ट लागतो.एक मुलगी धावत धावत नदीकाठी जाते का???
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण, ती काठावर पास झालेली असते.......:P:D

Laddu

 "मास्तर : समज जर मी तुला १० लाडु दिले....
.
.
बंड्या : मला १० लाडु ? ???
.
.
मास्तर : समज ना... तुझ्या बापाचं काय
जातय....
.
.
बंड्या : बरं..
.
.मास्तर : समज मी तुला १० लाडु दिले
आणि त्यातले
५ लाडु मी खाल्ले तर तुझ्याकडे कीती लाडु
राहीले... ? ?
.
.
.
बंड्या : २० लाडु राहीले..
.
.
मास्तर : कसे काय बरं.?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : समजा ना... तुमच्या बापाचं काय
जातय....

Rajnikanth ani Makya

रजनीकांत:
लहानपणी माझ्या घरात
लाईट
नव्हती,
म्हणून
मी"अगरबत्ती लाऊन
अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ?
आमच्याकडे पण लोड शेडींग
असायचं,
नि अगरबत्ती पण
नव्हती,
मग काय माझं एक दोस्त
व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून
अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात
भिजला नि विझला...
. ... . ...
रजनीकांत: मग काय
केलं?. . . . . ...
.
.
.
.
.
..
.
..मक्या : काय नाय, एक
मैत्रीण पण
होतो....
'ज्योती'नावाची.

Jabardast Funny marathi sms

Bandu Waitarla  - एक बिअर दे ... किती झाले?

Waiter : पाच रुपये

Bandu : काय?....... बर एक तंगडी कबाब पणदे....... किती?

  Waiter : सर सात रुपये
बंडू: आयला खुप स्वस्त आहे यार तुमच्याकडे
मला तुमच्या बार मालकाला भेटायचआहे

Waiter: ते माझ्या GF बरोबर आत आहेत

Bandu : बार मालक तुझ्या GF बरोबर आत काय करतोय?

Waiter : तेच जे मी त्याच्या धंद्याची बाहेर करतोय.

ज्यांना समजलं असेल त्यांनीच फक्त ठोका Comment..

काका एक मला PERFUME दया

एक जोक आहे आवडला म्हणुन पोसट करतोय,
.
एकाद्याच BAD-LUCK कस असू शकते
.
.
एक मुलगा एका परफ्युमच्या दुकानात जातो.

काका एक मला PERFUME  दया, gf च्या घरी जायचय रात्री डिनरला दुकानदार हा घे 1 PERFUME,
.
अजुन एक द्या gf ची sis. पण खुप सेक्सी आहे
.
.
काका-हा घे अजुन एक
.
.
मुलगा- काका अजुन एक द्या gf च्या मम्मीला पण इंप्रेस करायचय
.
.
काका-हा घे अजुन एक
.
.
मुलगा संध्याकाळी gf च्या घरी जातो डिनरला
.
.
अचानक gf चे पप्पा एंट्री करतात मुलगा मान खाली घालुन बसतो
.
.
त्याचीgf त्याला म्हणते- तु इतका लाजाळु आहेस हे मला आजच समजलं.
.
.
त्यावर तो मुलगा उत्तरतो- मला पण आजच कळल की तुझ्या पप्पांचे परफ्युमचे दुकान आहे ते..
.
.
समजलं त्यांनीच COMMENT ठोका...

sardaarji story

Ek Sardaarji tyachya sundar bahinila scootar varun geun chalala asto. Tevdhyat kahi targat mule tyachya bahinila baghun mhantaat," yaar, kya bivi mili hai sardaar ko!!" Sardaarji te aikto ani khup chidto, to scooter park karto ani tyanna mhanto, " Aare saale, bivi hogi teri! Vo to meri behen hai!!"