Showing posts with label School sms. Show all posts
Showing posts with label School sms. Show all posts

एका मुलाने गालावर किस केलं

मुलगी :- मम्मी, आज मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
.
.
.
.( मम्मी बेशुध्द......:p :

हायस्कुलच्या दोन मुली. .

हायस्कुलच्या दोन मुली. .
पहिली: बाबा म्हणाले या वर्षी नापास झालीस, तर तुझ लग्नच लावाव लागेल
दुसरी: मग किती तयारी केलीस तु?
पहिली: सगळ केलय फक्त फेशियल बाकी आहे....

एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या

एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे...
 .
 .
 .
 .
 .
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते
 आणि
 हात पुढे करून म्हणते;'' मम्मी पेन.....''..
 .
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ahhhh....मम्मी ''....
संतूर बिंतूर चा काही कमाल नाही....... ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून

शाळा VS कोलेज...

शाळा VS कोलेज...
शाळा: पेन्सिल,रबर,शार्पनर,पेन,पट्टी...
काँलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला..
शाळा: वर्गात येण्याआधी"टीचर,मे आय कम इन?"
किंवा"टीचर ,मी आत येवू का?"
काँलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार
आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.
शाळा: सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार!
काँलेज: मित्राला बोलणार"अरे यार वहिचे एक पान
तर दे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व
बोलणार काय स्कॉलर आहे हा यार...
काँलेज:काँलेज मध्ये सर्व बोलणार"काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा: शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर
बसावे लागते..
काँलेज: काँलेज मध्ये उशिरा आले
कि पहिल्या बाकावर बसावे लागते..
शाळा: यार मला ती आवडते..
काँलेज:सांभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी...

Funny school sms

Teacher :- १८६९ मध्ये काय झाले ??.
.
.
.
.
Chintu :- गांधीजींचा जन्म
.
.
.
.
Teacher :- अगदी बरोबर तु बसखाली
.
.
.
Teacher :- पप्पु तु सांग १८७२ मध्ये काय झाले .
.
.
.
.
Pappu:- गांधीजी ३ वर्षाचे झाले...

Marathi funny school sms

Bandu – Chintu punha parikshet naapas jaala.
Bandu – chal aathahatya karun takto.
Chintu – yeda jalas ka?
Pudil janmi punha baalwadi paasun suruvaat karavi laagel.

ZooZoo

Ekda ek ZooZoo room madhe jato,

jorat hasat baher yeto,

dusara pan tech karato,

Tisra pan,

Karan

Aat

tu abhyas karat asatos.

Guruji student marathi funny sms

Guruji- 25 bhagile 3 kiti?
.
Student- 8
.
Guruji- Ani baki kay?
.
.
.
.
.
.
.
.

Student- Baki kahi nahi nivant..!!!
tumcha kase kay?

How to write 4 in between 5 ?

Newton Asked : How to
write 4 in between 5 ?

1) AMERICAN

Said : Joke !


2) CHINESE SAID
   : Impossible !

3) RUSSIAN

Said : Not found on the
   Internet

4) INDIAN STUDENT
Said : "F(IV)E"

vargat joke

Ekdha ek mulga vargat joke
sangto ani sagalya mulancha baang
viskattho,

..

..

kaa???

..

..
..

..
..

..
..

..
Kaaran Joke thyaycha dokyavarun
jatho....