विजयादशमीची खूप खूप शुभेच्छा

झेंडूची फुलं केशरी केशरी
वळणावळणाचे तोरणदारी
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश ,रुपेरी ...

विजयादशमीची रीत हि न्यारी आपल्याला जीवनात खूप सुख शांती समाधान ,धन लाभावे हि ईश्वर चरणी प्रार्थना माझ्या सर्व मित्रांना विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

No comments: