तुम्हा सर्वाना ... " शुभ दसरा "

मराठी संस्कृतीचा ठेउनिया मान
तुम्हा सर्वाना देतो मी सोनियाचे पान...

युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे
हृदयी प्रेम अमाप असुदे. ...

तुमच्या घरात नान्दव्या लक्ष्मी अन सरस्वती
सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी

सोने घेताना ...ठेवा चेहरा ' हसरा '
 तुम्हा सर्वाना ... " शुभ दसरा "

No comments: