10 muli ani 1 mula funny marathi sms

एका हेलिकॉप्टरच्या
दोरीला १० मुली आणि १ मुलगा
लटकत असतात.तितक्यात
पायलट सांगतो, लोड जास्त
आहे. कुणाला तरी एकला उडी मारावी
लागेल.
मुलगा म्हणतो, 'चला , मी खाली उडी
मरतो. तुम्ही जा वर.'
......
......
......
......
तेव्हा सगळ्या मुली
आनंदाने टाळ्या वाजवतात

No comments: