Chatting

एकदा चिंगी एका अनोळखी माणसा बरोबर chatting करत असते..

अनोळखी माणूस - हे !! मला तुझा मेल आय.डी. दे ना..

चिंगी - हा घ्या
www.I Have A Boy friend And I Love Him @ Get Lost.com

माणूस - आणि माझा हा आहे..
.
.
.
.
.
.
.
www.I am Your Father And You Are Finished @ meet Me Now.com

No comments: