Funny chaan sms

Santa एकदा केस कापायला जातो.

अगदी Nigroसारखे बारीक केस कापून येतो.

केस कापून आल्यावर त्याचा friend
त्याला विचारतो, “तू केस एवढे बारीक
करून का आलास?”

Santa: काय करणार? वरचे 3 रुपये सुट्टेच
नव्हते. मग न्हाव्याला म्हणालो, अजून 3
रुपयांचे काप....

No comments: