Bikari and Mulgi Funny sms

Ek Mulgi बागेतील बाकड्यावर येवून बसली तिथे एक भिकारी आला
आणि तिला म्हणाला ,
Bikari : डार्लिंग …


Mulgi : बेशरम !! तुझी हिम्मतकशी झाली मला डार्लिंग म्हणायची ??? . . .
.

Bikari : तर मगतू माझ्या बेड वर काय करतीयेस ???

No comments: