Marathi msgs

एकदा धर्मेन्द्रच्या घरी रात्री एक चोर येतो.

धर्मेन्द्रला जाग येते
आणि
तो ओरडतो, “कमीने !”
यावर चोर काय म्हटला असेल?
?
?
.
.
.
.
.
चोर म्हणतो, “ठीक आहे, कमी नेतो!”:p

No comments: