Please Explain

एक स्त्री एका किराणा दुकानातून २००
रुपयांचे सामान खरेदी करते.
(दुकानदार ०रुपय फायद्याने सामान
विकतो)
.
.
स्त्री दुकानदाराला १०००
रुपयांची नोट देते. सुट्टे पैसे नसल्यामुळे
दुकानदार शेजारच्या दुकानातून १०००
रुपयांचे सुट्टे पैसे आणतो,२००
स्वतः ठेवतो आणि ८००
त्या स्त्री ला देतो...!!!
.
.
थोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १०००
ची नोट घेऊन येतो व किराणा दुकान
वल्याला परत देतो व ही नकली नोट
असल्याचे निदर्शनास आणून देतो...व
तो किराणा दुकानदाराकडून
१०००ची दुसरी नोट घेऊन जातो...
.
.
तर
आता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला
किती रुपयांचे नुकसान झाले!!
....फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ
शकतात,पहा तुम्हाला जमते का!!!

No comments: