Ant and Elephant Funny Marathi sms

Ant : एक विचारेन म्हणते.
Elephant : विचार की.
Ant :  तुझं वय काय रे?
Elephant : मी पाच वर्षांचा आहे.
Ant :  काय सांगतोस काय... फक्त पाचवर्षं
आणि तरी तू एवढा प्रचंड?
Elephant :  हा हा हा... I am a complan boy. बरं
मला सांग, तुझं वय काय गं?
Ant :  माझं वय पण पाच वर्षं.
Elephant : अगं पाच वर्षं वय
आणि केवढीशी दिसतेस...
Ant :  वही तो... I am Santoor Girl.
मेरी त्वचा से मेरी उम्र का पताहीनही चलता...

No comments: