I LOVE U

५ वर्षाचा मुलगा : I Love You आई..
.
आई : I Love You Too
.
१८ वर्षाचा मुलगा : I Love You आई...
. आई : पैसे मिळणार नाहीत... .

२५ वर्षाचा मुलगा : I Love You आई...
.
आई : कोण आहे ती मुलगी ?
. आई ही आई असते सगळ ओळखते..

No comments: