मला ४ मूल आहेत..

बाप :मला ४ मूल आहेत..
पहिल्याने MBA केलय,
दुसऱ्याने BA केलय,
तिसऱ्याने PHD केलय
आणि चौथा चोर आहे
मित्र : चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर
का नाहीं काढत..??
बाप : कसा काय काढू ..??
.
.
. .
.
.
.
.
. .
तो एकटाच
कमवतो बाकी सगळे
बेरोजगार आहेत...

No comments: