Husband Wife Funny marathi sms

Wife : उद्या माझा Birthday आहे…मला काय गिफ्ट देणार तुम्ही?
Husband : काय मागशील ते....
Wife : खरच ?
Husband: तू मागून तरी बघ....
Wife: ओके… मग मला एक रिंग द्या....
Husband : बस एवढच ?
Wife : हो…. सध्या एवढच बस....!
Husband : चालेल...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उद्या Office मध्ये गेलो की देईन रिंग…. पण उचलू नकोस हा…. माझा Balance खूप कमी आहे.

No comments: