Love Vs Alcohol

Love Vs Alcohol

प्रेम विरुद्ध दारू..

प्रेम - वेड लावते,
दारू - मुड फ्रेश करते..

प्रेम - झोप येत नाही,
दारू - पिल्यावर मस्त झोप येते..

प्रेम - एका डेट चे रु. २०००/-
दारू - एका बाटलीचे ३५०/-

प्रेम - सगळ्यांचे ऐकावे लागते,
दारू - पिऊन सर्वाना ऐकवायचे असते..

निर्णय आपल्या हातात आहे पियो सर उठाके जिओ लडखडाके.

No comments: