80+90 किती???

मास्तर : पोरांनो,सांगा 80+90 किती???
गणप्या : 100......
मास्तर : येडया... 80+90=170......
गणप्या : ओ मास्तर काहिपण शिकवूनका,लहानपण ापासून आम्ही ऐकले आहे,
.
.
"अक्कड-बक्कड बंबे बो....80-90 पुरे 100(सौ)"

No comments: