दम असेल तर एक एक जण या..

काल मला १० जणांनी खूप मारला..
.
.
संता : मग तू काय केलास?
.
.
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक
एक जण या..
.
.
संता : मग?
.
.
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन
परत मारलं.....

No comments: