जिवन म्हणतात.....

मोर नाचताना सुद्धा रडतो...

आणि..

राजहंस मरताना सुद्धा गातो....

दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही...

आणि..
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जिवन म्हणतात.....

No comments: