!!! गणपती बाप्पा मोरया !!!

सनईचा सुर कसा वा-याने धरला, ढगांचा ढोल घुमूलागला।
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला।
पाउस फुलांचा वर्षाव स्वागत आला।
आला आला आला, माझा गणराज आला।।
गणेशचतुर्थी व गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
.
.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!

No comments: