॥ गणपती बाप्पा मोरया ॥ ॥ मंगल मुर्ती मोरया ॥

पहाट उगवली...
लगबग झाली... निरंजनाचे ताट नि पाट घेवुन हाती...
आरती सजली...
कल्लोळ झाला...
जल्लोश झाला...
ढोलताशाच्या गजरात "बाप्पा" माझा आला...।।।
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
॥ मंगल मुर्ती मोरया ॥
आपणास आणि आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छ

No comments: