मला फोनवर धमक्या येत आहेत.

पोलिस : हॅलो, बोला काय प्रॉब्लेम आहे?

संता : मला फोनवर धमक्या येत आहेत.

पोलिस : कोण धमक्या देत आहे? कोण आहेत ते?

संता : मला टेलिफोनवाले धमक्या देत आहेत.

पोलिस : काय म्हणत आहेत?

संता : ते माझ्यावर चिडले आहेत, म्हणताहेत की बिल भरले नाही तर ‘काट देंगे.’

No comments: