गुलुगुलु

मंग्या आणी चिँगी ची नदिकिनारी बसुन
गुलुगुलु सुरु असते..
मंग्या-चिंगे... .हा सुंदर नदीकिनारा..गार
सुटलेला वारा...किलबील करणारे
पक्षी पाहुन तुला काय वाटतय ग??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चिँगी-(लाङात येऊन)मलाना.....
मला कि नाई....अस
वाटतय...कि घरी आठवङाभराचे तुंबलेले
बादलीभर कपङे इथे आणुन धुऊन मस्त
वाळु
घालावे. :-D:-P

No comments: