Ekdam zakas marathin sms

मुलगा देवाला.....
मुलगा-देवा...भारत ते अमेरीका रोङ बनव ना....
देव-(थोङा विचारकरुन) नाही रे मुला...नाही जमनार खुप म्हणजे खुप अवघङ आहे...दुसर काही माग
मुलगा-(थोङा विचार करुन) ठिक आहे...मग मुलींना अस बनव की...त्या एकाच boyfriend बरोबर सिनसीअर राहतील...
.
.
.
देव-(क्षणाचाही विलंब न लावता) मुला सांग तुला भारत ते अमेरीका रोड दोन पदरी पाहीजे का चार पदरी पाहीजे..

No comments: