Ek mast marathi sms

अरे मंग्या ते बघ माझ्या मागे ती मुलगी लागली आहे . मला तिच्या पासून वाचव रे ...
.
मंग्या - अरे दिनू मला सांग तरी काय झाले ते ..???
आणि ती मुलगी तुझ्या मागे का धावत आहे??
.
.
.
.
.
.
दिनू ( रडत ) - अरे काय सांगू काल मी तिला म्हणालो
" दिल चीर के देख , तेरा हि नाम होगा "....
.
रताळी काल पासून चाकू घेऊन मागे लागाली आहे . नाव बघण्यासाठी ..

No comments: