काळ किती प्रकारचे असतात??

गुरूजी : काळ किती प्रकारचे
असतात??
.
.
.
पक्या : ३ प्रकारचे..!
भूतकाळ..!
वर्तमानकाळ..!!
भविष्यकाळ..!!!
.
.
.
.
.
.
गुरूजी : अरे वा.!!!
एक उदाहरण दे पाहू??
.
.
.
पक्या :काल
तुमचा मुलीला पाहिलेल..!
आज प्रेम झालं..!!
उद्या पळवुन नेईन..!!!

No comments: