ll जय जिजाऊ जय शिवराय ll

जिजाऊंच्या डोळ्यांत फुललेला अंगार तू
रणचंडीने केलेला युध्दाचा शृंगार तू
सह्याद्रीच्या कड्यावरुन कडाडणारा सिंह तू
अफजुल्याला फाडणारा एकला नरसिंह तू
तु भगव्या कफनीचा जोगी तुच श्रीमंत योगी
तुच शिवराय आमुचा
तुच एक प्राण आमुचा
ll एकच आवाज ll
ll जय जिजाऊ जय शिवराय ll

No comments: