खुपच छान Marathi sms

पप्पू ला मुलाखतीत विचारले की ,
.
जर आपल्याला २
मिनिटासाठी प्रधानमंत्री बनविले,तर आपण
काय
कराल ???
.
पप्पू - मी म्यागी बनवाणार
.
मुलाखत घेणारा - काय म्यागी , ते कसे
काय . ???
.
पप्पू - हो मग , २ मिनिटात तर म्यागीच
बनणार ना ,
दुसरे काय बनणार ??
.
मुलाखत घेणारा - बर ठीक आहे , जर तुम्हाला ५
वर्षासाठी प्रधानमंत्री बनविले ,
तर तुम्ही काय कराल ????
.
पप्पू - नाही , मी ५
वर्षासाठी प्रधानमंत्री बनणार
नाही .
.
मुलाखत घेणारा - का बरे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू - अहो एवढी म्यागी कोण खाणार..

No comments: