तलाक हवा आहे.....

 न्यायालयात तलाकसंबंधी एक खटला चालू होता.

महिला : जज साहेब!  मला या माणसापासून तलाक हवा आहे.....
जज   :  परंतु का हवा आहे ?
महिला : कारण माझा नवरा माझ्या प्रति प्रामाणिक नाही....
जज   : तुम्हाला कसे कळाले हे?
महिला : जज साहेब आम्हाला चार मुले आहेत...................
......
..............
.............
त्यांच्यापैकी एकाही मुलाचा चेहरा त्यांच्याशी जुळत नाही.

No comments: