phadu funny sms

एकदा १ मुलगा रस्त्यावर सिगारेट पीत
उभा असतो .....
बाजूला उभी असलेली मुलगी त्याला विचारते , .
.
.
मुलगी : एका दिवसात किती सिगारेट
पितोस ???
.
.
.
मुलगा : का ?
.
.
.
मुलगी : कारण,
तेवढे पैसे वाचवले असतेस तर समोर
उभी असलेली सुंदर कार तुझी असती
.
.
.
मुलगा : तू सिगारेट पितेस? .
..
.
मुलगी : नाही .....
.
.
.
मुलगा : ती कार तुझी आहे ? ..
.
.
मुलगी : नाही .....
..
.
.
मुलगा : सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद,
ती कार माझीचं आहे ...
तात्पर्य ;- जर जास्त शहाणपणा केला, तर
इज्जतचा भाजीपाला व्हायला वेळ लागत नाही

No comments: